Pune Construction Field
sakal
पुणे - नव्या प्रकल्पांच्या तुलनेत घरविक्रीत २६ टक्क्यांनी वाढ झाल्याने पुण्यातील घरांची मागणी पुरवठ्यापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. २०२५ मध्ये शहरात ८१ हजार ८१ घरांची विक्री झाली असून, देशातील सर्व प्रमुख महानगरांमध्ये पुण्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.