
Document Digitization
Sakal
पुणे : १९ : १८६५ ते २००१ या काळातील तीस कोटींहून अधिक जुन्या दस्तांचेही डिजिटायझेशन करून ते ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. या कामासाठी ६२ कोटी खर्च अपेक्षित असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.