Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असताना महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुस्त असल्याचेच दिसून आले.
waraje society rain water

waraje society rain water

sakal

Updated on

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असताना महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुस्त असल्याचेच दिसून आले. रविवारी (ता. ५) रात्री मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले असताना रस्त्यावर कोणतेही मदत कार्य करण्यात आलेले नाही. अर्धवट स्वच्छ केलेले पावसाळी गटार, चेंबरवर अडकलेल्या कचऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. सुदैवाने काही वेळानंतर पावसाचा जोर कमी होत असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com