Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान
पर्यटनप्रेमी, भटकंतीचे शौकीन, कुटुंबासह सुट्टीचे नियोजन करणारे नागरिक तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उद्योजकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’
पुणे - पर्यटनप्रेमी, भटकंतीचे शौकीन, कुटुंबासह सुट्टीचे नियोजन करणारे नागरिक तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उद्योजकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.