Chandrashekhar Bawankule : पुण्याचा उपक्रम राज्यभर राबविणार; महसूल लोकअदालतीच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री बावनकुळे यांची घोषणा
Maharashtra Minister Bawankule Speech : पुणे जिल्हा प्रशासनाने राबविलेला महसूल लोकअदालतीचा उपक्रम आता संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पुणे : ‘‘सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या महसूल लोकअदालतीत पुणे जिल्हा प्रशासनाने राबविलेले उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जाईल,’’ अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली.