

pune ring road
esakal
Bhor farmers protest ring road measurement: शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुणे रिंगरोडसाठी मोजणी सुरु आहे, असा आरोप स्थानिकांमधून होतेय. त्यामुळे गुरुवारी रिंगरोडच्या मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं. त्यामुळे मोठा पोलिस फौजफाट तैनात करण्यात आलेला होता. शेवटी ग्रामपंचायतीने ऐनवेळी ग्रामसभा बोलावून ठरावदेखील घेतला.