Sharda Dnyanpeetham : ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तींचे आयुष्य कृतार्थ होते आणि समाजालाही त्यांच्या कार्याचा लाभ मिळतो, सद्गुरू शिरीष कवडे यांचे पुण्यात प्रतिपादन

Sadguru Shirish Kawade's Message at Rishi Felicitation Ceremony : ध्येयाने प्रेरित होऊन समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे जीवन कृतार्थ ठरते, असे प्रतिपादन सद्गुरू शिरीष कवडे यांनी पुण्यात नऊ ऋषितुल्य व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यात केले.
 Sadguru Shirish Kawade's Message at Rishi Felicitation Ceremony

Sadguru Shirish Kawade's Message at Rishi Felicitation Ceremony

esakal

Updated on: 

पुणे : ‘‘प्रत्येक जण आयुष्यात कुठल्यातरी एका ध्येयाने झपाटला गेला, तर त्याचे आयुष्य कृतार्थ होते. समाजालाही त्याच्या आयुष्याचा उपयोग होतो आणि अनेकांच्या मनात प्रेरणा निर्माण होते. ज्ञाननिष्ठ आणि समाजासाठी कार्य करणारे जीवनव्रती हे समाजाच्या मंगल धारणेचे प्रतीक आहेत,’’ असे मत श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठाचे सद्गुरू शिरीष कवडे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...