Pune RMC mixer rules: पुण्यात वीकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना सकाळी ६ ते सायं ५ प्रवेश; कॅमेरा, सेन्सर व मद्यतपासणीसह सुरक्षा नियम अनिवार्य

वीकेंडला आरएमसी मिक्सरना शहरात मर्यादित मुभा; ३६०° कॅमेरे, ब्रेथ अॅनालायझर व इतर सुरक्षा नियमांचे कडक पालन बंधनकारक
Pune Police allows RMC mixer vehicles to enter city on weekends with mandatory safety conditions

Pune Police allows RMC mixer vehicles to enter city on weekends with mandatory safety conditions

Sakal

Updated on

पुणे : बांधकामांसाठी लागणाऱ्या ‘रेडी मिक्स काँक्रीट’ (आरएमसी) मिक्सर वाहनांना शहरात शनिवार आणि रविवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचदरम्यान वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी प्रायोगिक तत्त्वावर हा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com