Pune RMC SOP: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आरएमसी उद्योगांसाठी तीन आठवड्यांत एसओपी; प्रदूषणमुक्त ‘कोर झोन’ची घोषणा

पुणे-पिंपरी चिंचवडमधील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरएमसी उद्योगांसाठी तीन आठवड्यांत एसओपी; अनधिकृत प्लॅन्ट्सवर कठोर कारवाई, प्रदूषणमुक्त ‘कोर झोन’चीही घोषणा
Pollution Control in Pune: New SOPs for RMC Plants Within Three Weeks

Pollution Control in Pune: New SOPs for RMC Plants Within Three Weeks

Sakal
Updated on

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) उद्योगांसाठी येत्या तीन आठवड्यांत मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. तसेच पुढील चार ते सहा महिन्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी प्रदूषणमुक्त ‘कोर झोन’ निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com