

A 78-year-old pedestrian died after being hit by a speeding motorcycle near Theur Phata on the Pune-Solapur Road.
पुणे : भरधाव दुचाकीच्या धडकेने एका ज्येष्ठ पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना थेऊर फाट्याजवळ घडली. लक्ष्मण नारायण होमकर (वय ७८, रा. श्री दत्त पार्क सोसायटी, लोणी काळभोर) असे मृत ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे.