Pune News: पुण्यात चेंबरभोवतीचे खड्डे ठरताहेत जीवघेणे; समपातळीवर आणण्याचे काम संथगतीने, पावसाळ्यात लागणार महापालिकेचा कस

Pune Potholes: पुणे शहरातील रस्त्यांवर चेंबरभोवतीचे खड्डे अजूनही कायम असून दुचाकीस्वारांसाठी ते जीवघेणे ठरत आहेत. महापालिकेकडून चेंबर समपातळीवर आणण्याचे काम सुरू असले तरी त्याचा वेग संथ असल्याने पावसाळ्यात पुन्हा रस्त्यांची दुरवस्था होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Pune News

Pune News

sakal

Updated on

पुणे : ‘पुणे ग्रॅंड टूर सायकल स्पर्धे’साठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवून चेंबरची झाकणे समपातळीवर आणण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर केले. मात्र, अद्यापही शहर आणि उपनगरांमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर चेंबरभोवतीच्या खड्ड्यांची समस्या कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com