RPI activist Hanumant Sathe passed away
RPI activist Hanumant Sathe passed away

Pune : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हनुमंत साठे यांचे निधन

धनकवडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
Published on

पुणे : आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते आरपीआय मातंग आघाडीचे हनुमंत साठे यांचे आज (ता. १३) निधन झाले. त्यांच्यावर उद्या (१४) धनकवडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे मुलगा विरेन ,पत्नी सत्यभामा ,सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

आरपीआय मध्ये ३० वर्षापासून कार्य करीत असताना दलीत समाजातील मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे .लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांच्या घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले .दलीत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी साठे कायम लढा दिला. पुण्यासह महाराष्ट्रभर त्यांच्या कामातून ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com