Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

कोयत्याचा धाक दाखवत लाखोंची लूट करणारे दोघे १८ तासांत गजाआड; न्यायालयाकडून १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
Court Verdict: Accused Sent to Police Custody Until April 13 for Further Investigation

"कोयत्याचा धाक अन् लाखोंची लूट!" पण पुणे पोलिसांपुढे चोरट्यांचा 'कावा' फसला; १८ तासात आरोपींच्या हातात पडल्या बेड्या.

Sakal

Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीत कोयत्याचा धाक दाखवत लाखोंची लूट करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 18 तासात जेरबंद केले आहे. याप्रकरणी आरोपींना न्यायालयात आज हजर केले असता १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com