Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई, जिवंत काडतुसे व मॅगझीनसह 26 हजारांचा मुद्देमाल जप्त
Intelligence-Led Counter-Weapons Drive: LCB Intercepts Armed Suspect in Indapur Precinct

Intelligence-Led Counter-Weapons Drive: LCB Intercepts Armed Suspect in Indapur Precinct

Sakal

Updated on

इंदापूर : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इंदापूर तालुक्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकावर कारवाई करत त्याच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाई रोहन उर्फ सोन्या महेंद्र चव्हाण असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com