Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

शिरूर पोलिसांची वाहतूक शिस्त मोहीम; फॅन्सी नंबरप्लेट, काळ्या काचा व विनाक्रमांक वाहनांवर धडक कारवाई, २९ वाहनांवर दंड, ४५ हजारांची वसुली
Zero Tolerance: Motorists Forced to Remove Black Films Manually at Police Station

Zero Tolerance: Motorists Forced to Remove Black Films Manually at Police Station

Sakal

Updated on

शिरूर : शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी शिरूर पोलिसांनी मोहिम उघडली असून, मनमानेल तेथे आडवी - तिडवी वाहने उभी करणारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या आणि काचांना काळी फिल्म लावलेल्या मोटारींवरही दंडात्मक कारवाई सुरू केली असून, आज दिवसभरात २९ मोटारींवर कारवाई करून तब्बल ४५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com