Pune Rural Police Crackdown: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; दोन सराईत टोळ्या गजाआड, २३ गुन्ह्यांचा छडा, ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांकडून २३ गुन्ह्यांचा छडा, ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Police Action Against Criminal Gangs

Police Action Against Criminal Gangs

Sakal

Updated on

पारगाव : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करत जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी व चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांच्या दोन आरोपीना आंबेगाव तालुक्याच्या पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोंदेवाडी फाटा परिसरात तसेच कामशेत परिसरात एका आरोपीला अटक करून तसेच एका विधी संघर्षशीत बालकाला ताब्यात घेऊन एकूण २३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

sandeep singh gill
₹6.42 Lakh Worth Stolen Property Seized; Multiple Theft Cases Uncovered
Amravati
Rural Pune Faces Alarming Drop in Child Sex Ratio Amid Illegal Gender Testing Practices
Marathi News Esakal
www.esakal.com