

Pune Shrirur drug bust case
sakal
पुणे : शिरूर शहरातील एका गॅरेज चालकाच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या अमली पदार्थांच्या साखळीचे धागेदोरे थेट अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण यांनी मोठी कारवाई करत एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.