

Return to Owners: Assistant Police Inspector Pravin Sampange Hands Over Recovered Mobiles to Grateful Citizens
Sakal
नारायणगाव: मागील वर्षभरात नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून नागरिकांकडून गहाळ झालेले 13 लाख 96 हजार रुपये किमतीच्या 63 मोबाईलचा तपास करून हस्तगत केले. हे मोबाईल मूळ मालकांना देण्यात आले आहेत. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.