Pune Crime: ऑटोरिक्षातून ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; १५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

ऑटोरिक्षातील ज्येष्ठ प्रवाशांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या जळगावच्या आंतरजिल्हा टोळीचा समर्थ पोलिसांनी पर्दाफाश; १५ लाखांचे दागिने जप्त
Inter-district gang targeting senior citizens arrested in Pune

Inter-district gang targeting senior citizens arrested in Pune

Sakal

Updated on

पुणे : ऑटोरिक्षामधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना गाठून हातचलाखीने त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा सराईत टोळीला समर्थ पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १५ लाख रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अशाच प्रकारे अनेक चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com