Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Traffic Diversion for Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या गर्दीची शक्यता असल्याने पुणे पोलिसांनी शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतुकीत बदल केले आहेत.
Dagdusheth Ganpati traffic update

Dagdusheth Ganpati traffic update

esakal

Updated on

पुणे : संकष्टी चतुर्थीनिमित्त शुक्रवारी (ता. ३) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता (Dagdusheth Ganpati temple traffic update) आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com