Pune-Satara Highway Accident : ट्रकचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावर सहा वाहनांचा भिषण अपघात; दोघांचा मृत्यु तर एक गंभीर जखमी

Accident News : वेळू (भोर) येथे भरधाव ट्रकने कंटेनर, जीप व दुचाकींना धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला.
Pune-Satara Highway Accident
Pune-Satara Highway AccidentSakal
Updated on

खेड शिवापूर : पुणे सातारा महामार्गावर वेळु ता.भोर हद्दीत ससेवाडी उड्डाणपुलाच्या उतारावरुन येणारया भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटुन तो सातारा-पुणे या विरोधी लेन वर जाऊन त्याने एका कंटेनर सह एक पिकअप जीप व तीन दुचाकींना ठोकरल्याने झालेल्या भिषण अपघातात दुचाकी वरील दोघांचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com