

Massive Traffic Gridlock on Pune-Satara Highway: Nasrapur-Kapurhol Stretch Paralyzed
Sakal
नसरापूर : महाराष्ट्र दिन त्याला लागून आलेला शनिवार व रविवार या तीन सलग सुट्टयांमुळे शुक्रवार ता.1 रोजी नागरीक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने पुणे सातारा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होऊन कात्रज नविन बोगद्यापासून शिवापुर टोलनाका, तेथुन पुढे नसरापूर ते कापुरहोळ ता.भोर या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली.