Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

संततधार पावसामुळे शहरात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ; २४ तासांत ८३ तर सहा दिवसांत १६३ झाडपडी, अग्निशामक दलाकडून दिवसरात्र मदतकार्य
A massive peepal tree collapsed on several houses in Ghorpadi, but timely rescue operations prevented any loss of life.

A massive peepal tree collapsed on several houses in Ghorpadi, but timely rescue operations prevented any loss of life.

Sakal

Updated on

पुणे : शहरात संततधार पावसामुळे गेल्या चोवीस तासांत झाडे पडण्याच्या तब्बल ८३ घटनांची नोंद झाली आहे. तर गेल्या सहा दिवसांत झाडपडीच्या १६३ घटना घडल्या असून, अग्निशामक दलाने तातडीने सर्व ठिकाणी मदतकार्य केले. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com