Pune Newssakal
पुणे
Pune News : शहरात चोरी, घरफोडीचे सत्र सुरूच; विविध घटनांमध्ये ३० लाख रुपयांचा ऐवज लंपास
Pune Theft : पुणे शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांना उधाण आले असून, गेल्या काही दिवसांत विविध भागांतून सुमारे ३० लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. यासंबंधी तिन्ही घटनांमध्ये पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे : शहरात चोरी, घरफोडीचे सत्र सुरूच आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या चोरी व घरफोडीच्या विविध घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे ३० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.