Water Leakage in Shivajinagar Pune : पुणेकरांनो सावधान! फर्ग्युसन रोडवर 'पाणीच पाणी'; गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांची मोठी कसरत

Sudden Water Flow From Sewage Chamber in Shivajinagar : शिवाजीनगरमध्ये सांडपाणी वाहिनीच्या चेंबरमधून पाणी रस्त्यावर आल्याने फर्ग्युसन रोडवर गुडघाभर पाणी साचले आहे.
water leakage in Pune Shivajinagar today

water leakage in Pune Shivajinagar today

esakal

Updated on

शिवाजीनगर (पुणे) : गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावर, रानडे इन्स्टिट्यूट शेजारी शुक्रवारी (ता. २०) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सांडपाणी वाहिनीच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले. या घटनेमुळे रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचले होते. परिणामी, वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com