Pune Cold
sakal
पुणे
Pune Cold : किमान तापमान घटल्याने पुण्यात गारठा वाढला
गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानामध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाल्याने पुणे शहरातील थंडी ओसरली होती.
पुणे - गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानामध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाल्याने शहरातील थंडी ओसरली होती. मंगळवारी (ता. ६) एका दिवसात किमान तापमानामध्ये तीन अंश सेल्सिअसने मात्र घट नोंदविण्यात आली. पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

