

Residential Target Extraction: High-Value Burglary at Madhuban Society Over the Weekend
sakal
पुणे : सिंहगड रस्त्यावरील मधुबन सोसायटीतील बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २४ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना घडली.