Pune News: सिंहगड संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश;शिक्षण विभागाचा मोठा निर्णय थकीत वेतनामुळे शिक्षकांचा अध्यापनावर बहिष्कार; सहा माध्यमिक आणि चार प्राथमिक शाळांचा समावेश,

Sinhgad Schools Recognition Cancelled,: शिक्षकांचे १८ महिन्यांपासून वेतन थकल्याने आणि अध्यापनावर बहिष्कार टाकल्यामुळे पुण्यातील सिंहगड संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
The Pune Education Department orders cancellation of recognition for 10 Sinhgad schools over pending teachers' salaries and disruption of teaching.

The Pune Education Department orders cancellation of recognition for 10 Sinhgad schools over pending teachers' salaries and disruption of teaching.

esakal

Updated on: 

पुणे : शिक्षकांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकल्याने आणि अध्यापनावर बहिष्कार टाकल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मोठा दणका दिला आहे. संस्थेच्या तब्बल १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांनी दिले आहेत. यामध्ये सहा माध्यमिक आणि चार प्राथमिक शाळांचा समावेश आहे.

Loading content, please wait...