Solapur Highway Crackdown: पुणे–सोलापूर महामार्गावर बेशिस्त पार्किंगविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई; एकाच दिवशी तीन चालकांवर गुन्हे

पुणे–सोलापूर महामार्गावर धोकादायक पार्किंगला लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई; विशेष पेट्रोलिंग मोहिमेत तीन वाहनचालकांवर गुन्हे दाखल
Loni Kalbhor Police launched a special enforcement drive against illegal roadside parking on the Pune–Solapur National Highway and booked three drivers for obstructing traffic.

Loni Kalbhor Police launched a special enforcement drive against illegal roadside parking on the Pune–Solapur National Highway and booked three drivers for obstructing traffic.

ESakal

Updated on

लोणी काळभोर : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करून नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष पेट्रोलिंग मोहिमेदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या तीन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे महामार्गावर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अजय गुलाब गायकवाड (रा. कुंजीरवाडी), सतीश भगवान खेडेकर (रा. कदमवाकवस्ती) आणि सिद्दीक मैनुद्दीन मुलाणी (रा. माळशिरस, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.
Police reached the spot in time, brought the situation under control and registered a case for disturbing public peace.
The crackdown is part of a sustained campaign to curb drug abuse and illegal narcotics activities in the Pune rural region.
loni kalbhor german hanger mandap ready for palkhi sohala
Marathi News Esakal
www.esakal.com