Pune: वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त; पिंपरे परिसरात पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

Heavy Rain and Strong Winds Lash Purandar: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरे, शेती आणि कुक्कुटपालन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: जिल्ह्यात शुक्रवार (ता. ५) तसेच शनिवारी (ता.६) वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे हिरवं स्वप्न उद्‌ध्वस्त झाले.वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले. उभी पिके जमीनदोस्त झाली, तसेच बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com