Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Pune Student Food Crisis: पुण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर टंचाईमुळे अनेक खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर. स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ; खिचडी खाऊन दिवस काढण्याची वेळ.
Gas Cylinder Shortage

Gas Cylinder Shortage

sakal

Updated on

पुणे : डोळ्यांत भविष्याची सोनेरी स्वप्ने आणि उराशी अधिकारी होण्याची जिद्द बाळगून राज्यभरातील हजारो विद्यार्थी पुण्यात येतात. मात्र, या विद्यार्थ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com