Crime News: पुण्यातील सुखसागरनगरमध्ये १८ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Crime News: कात्रज-कोंढवा रोडवरील समर्थ डेअरीसमोर शनिवारी संध्याकाळी घटना; मैत्रिणीची वाट पाहत असलेल्या तरुणीशी गैरवर्तन
Crime News: पुण्यातील सुखसागरनगरमध्ये १८ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

Crime News: पुण्यातील सुखसागरनगरमध्ये १८ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

esakal

Updated on: 

पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात १८ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी (२४ ऑक्टोबर) सायंकाळी समर्थ डेअरीसमोर ही घटना घडली. मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीशी गैरवर्तन करून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणीच्या प्रसंगावधानामुळे आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे ही घटना टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com