Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

दैवी शक्तीचा आव आणून भोंदूची विकृती; कौटुंबिक वाद सोडवण्याचे आमिष देत महिलेवर लैंगिक अत्याचार, ५० लाखांची फसवणूक
Police Action: Swargate Police Register Case Against Audumbar Gadade Following Victim's Complaint

Police Action: Swargate Police Register Case Against Audumbar Gadade Following Victim's Complaint

sakal
Updated on

पुणे : अंगात दैवीशक्तीचा संचार असून, कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवत एका भोंदूने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भोंदूने बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून या महिलेला ५० लाख ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com