Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

टॅंकर व्यावसायिकांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा पाणीपुरवठा बंदचा निर्णय मागे, गुरुवारी शहरात नियमित पाणी येणार
"पुणेकरांनो, उद्या पाणी येणार!" टँकर चालकांच्या राड्यामुळे महापालिकेने फिरवली पाटी; पाणीकपात रद्द.

"पुणेकरांनो, उद्या पाणी येणार!" टँकर चालकांच्या राड्यामुळे महापालिकेने फिरवली पाटी; पाणीकपात रद्द.

Sakal

Updated on

पुणे ः शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गुरुवारी (ता. १६) संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. मात्र टॅंकर व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदमुळे महापालिकेने पाणी पुरवठा बंदचा निर्णय मागे घेत पाणी पुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार असल्याचे जाहीर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com