
पुणे : विमानतळावरून मुंढव्याला जाण्यासाठी आयफोनवरून कॅब बुक केली, तेव्हा ६१३ रुपये भाडे आकारण्यात आले. मात्र, माझ्या बहिणीने अँड्रॉइड फोनवरून कैब बुक केल्यावर ५४० रुपयेच भाडे आकारले. एकाच ठिकाणाहून एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दर कसे आकारू शकता?" असा सवाल प्रवासी सुरेश साव्हाणे यांनी 'एक्स'वर उपस्थित केला.