चहा 20 रुपये तर वडापावची किंमत किती? अमेरिका-इराण युद्धाचा पुणेकरांना फटका! फेव्हरेट नाश्ता महागला

TEA PRICE RISES TO 20 RUPEES IN PUNE DUE TO LPG SHORTAGE: इस्त्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. पुण्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे शहरातील अनेक खाद्य व्यवसायांवर त्याचा परिणाम होत आहे.
LPG SHORTAGE IN PUNE

TEA PRICE RISES TO 20 RUPEES IN PUNE

esakal

Updated on

PUNE VADA PAV PRICE INCREASE BECAUSE OF GAS CYLINDER SHORTAGE: इस्त्रायल-इराण युद्धाच्या झळा आता जगभरात पहायला मिळताय. अशातच आता या युद्धाचा सामान्य नागरिकांवर सुद्धा परिणाम होताना पहायला मिळतोय. पुण्यातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर उपलब्ध नसल्यानं अनेक पदार्थांच्या किंमती वाढवण्यात आल्यात. परंतु याचा सर्वसामान्य जनतेच्या दैनदिन खाद्यावरही परिणाम होताना पहायला मिळतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com