Pune News : सायकल स्पर्धेच्या मार्गाची उद्या पथकाकडून पाहणी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Cycling Event India : पुणे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जानेवारीत ७०० किमी अंतरावर ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी यूसीआयचे पथक पाहणी करणार आहे.
jitendra dudi
jitendra dudi Sakal
Updated on

पुणे : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जानेवारीत जागतिक स्तरावरील ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी निश्‍चित केलेल्या सुमारे सातशे किलोमीटर मार्गाची पाहणी गुरुवारी (ता. १०) ‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’ (युसीआय) या आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेचे पंधरा सदस्यांचे पथक करेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com