Vishwa Marathi Sammelan : तिसरे विश्व मराठी संमेलन यंदा पुण्यात; फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारीपासून प्रारंभ

Language And Literature : पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तिसरे विश्‍व मराठी संमेलन होणार असल्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.
Vishwa Marathi Sammelan
Vishwa Marathi SammelanSakal
Updated on

पुणे : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्‍व मराठी संमेलन यंदा पुण्यात होईल. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन होणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com