Pune Tour Road : ​‘पुणे टूर’चे रस्ते ‘ग्रँड’च; दमदार पावसानंतरही किरकोळ अपवाद वगळता मार्गांचा दर्जा टिकून

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले, तर काही ठिकाणी नुकसान झाले.
Pune Tour Road

Pune Tour Road

sakal

Updated on

- नरेंद्र साठे

पुणे - जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले, तर काही ठिकाणी नुकसान झाले. मात्र, जानेवारीमध्ये झालेल्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांना या पावसात नुकसान झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्राथमिक पाहणीत स्पर्धा मार्गावरील एकाही रस्त्याचे नुकसान झाल्याचे आढळले नसून, आता या रस्त्यांची सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com