

Pune Toxic Liquor Horror: Mystery Behind 13 Deaths Unraveled, Key Accused Among 13 Arrested
esakal
पुणे शहरात विषारी दारू पिण्याच्या संशयावरून १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फुगेवाडी परिसरातील आठ मृत्यूंनंतर शहराच्या इतर भागांतही पाच जणांचा मृत्यू झाल्याने ही संख्या १३ वर पोहोचली आहे. पोलिसांनी सर्व घटना संशयास्पद मानल्या असून सखोल तपास सुरू केला आहे.