Pune: घरे उद्ध्वस्त करणारे विष बंद करा!; मृतांच्या नातेवाइकांचा काळजाला भिडणारा आक्रोश

Families Demand Permanent Ban on Illegal Liquor: पुण्यातील विषारी दारू प्रकरणाने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून मृतांच्या नातेवाइकांनी अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे/हडपसर: चाळीस वर्षांपासून डोळ्यांसमोर सुरू असलेला तो जीवघेणा धंदा अखेर आमच्याच काळजाचे तुकडे घेऊन गेला... सरकारने आम्हाला एकवेळ खायला नाही दिले तरी चालेल; पण घरं उद्ध्वस्त करणारी ही दारू कायमची बंद करावी, अशी आर्त हाक सुनंदा साबळे यांनी दिली. पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांनी व्यवस्थेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com