Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त सर्वेक्षण पूर्ण; बसथांब्यांच्या पुनर्रचनेचा आराखडा मात्र अद्याप कागदावरच

Pune Traffic Congestion and Bus Stop Relocation Plan : पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील बसथांबे आणि रिक्षा स्टँडमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. महापालिका, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त सर्वेक्षण करूनही बसथांब्यांच्या पुनर्रचनेचा आराखडा अद्याप कागदावरच आहे.
Pune Traffic

Pune Traffic

sakal
Updated on: 

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यांवरील रिक्षा व ‘पीएमपी’ बसथांब्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आखलेली पुनर्रचनेची योजना अद्याप कागदावरच आहे. महापालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलिसांनी संयुक्त सर्वेक्षण करूनही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाकडून विलंब केला जात आहे.

Loading content, please wait...