
मुंबई : पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.