Pune Traffic: बेशिस्त वाहतूक बेलगाम; कोट्यवधींचा दंड वसूल; तरीही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लघंन

Current Traffic Situation in Pune: पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. वाहतूक पोलिसांनी दंड आकारला तरीही रस्त्यांवरील बेशिस्तीला काही फरक पडलेला नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधा अपुरी आहेत.
Pune Traffic

Pune Traffic

sakal

Updated on

पुणे : शहरातील वाहतूक शिस्तीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली, दंडही आकारला; तरीही रस्त्यांवरील बेशिस्तीला लगाम बसला नाही. दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. वाहतूक पोलिसांकडे अत्याधुनिक यंत्रणा, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com