

Pune Traffic Police have intensified action against RMC mixers, dumpers and other heavy vehicles violating no-entry restrictions during peak hours, registering criminal cases to improve road safety and ease congestion.
पुणे : गर्दीच्या वेळेत (पिक अवर्स) वाहतूक नियमांचे उल्लंघन करत शहरातील प्रमुख रस्त्यांवर धोकादायकपणे धावणाऱ्या अवजड वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या आरएमसी मिक्सर, डंपर आणि ट्रॅक्टर चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.