Pune Traffic : ‘आरएमसी’ मिक्सर वाहनांसाठी नियमांत बदल; सकाळी गर्दीच्या वेळेत सवलत, वाहतूक पोलिसांचा नवा आदेश; ३६० डिग्री कॅमेरे बसवणे बंधनकारक

आरएमसी मिक्सर वाहनांसाठी वाहतूक नियमांत बदल; निवडक सुटीच्या दिवशी सकाळच्या गर्दीच्या वेळी सवलत, मात्र संध्याकाळचे निर्बंध कायम
Traffic Reform: Pune Police Ease Restrictions for RMC Mixer Vehicles on Select Days

Traffic Reform: Pune Police Ease Restrictions for RMC Mixer Vehicles on Select Days

Sakal

Updated on

पुणे : शहरातील रस्त्यांवर जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) मिक्सर वाहनांसाठी वाहतूक नियमांमध्ये बदल केले आहेत. बुधवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सकाळी गर्दीच्या वेळेत वाहतुकीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com