Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

National Recognition for Pune Traffic Police: पुणे शहरातील सुजाण नागरिक हेदेखील ‘खाकी’ वर्दीविना पोलिस झाले आहेत.. १४ जून २०२५ रोजी हे अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. त्याचा फायदा आता दिसून येतोय.
Pune Traffic

Pune Traffic police

esakal

Updated on

Pune Latest News: वाहतूक पोलिसांनी विकसित केलेल्या पुणे ट्रॅफिक ॲप (पीटीपी) उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. केंद्र सरकारच्या सुशासन आणि डिजिटल इनोव्हेशन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘१०७ वा स्कॉच अवॉर्ड’ पुणे पोलिसांच्या ‘पीटीपी’ अ‍ॅपला जाहीर झाला आहे. येत्या २८ मार्च रोजी नवी दिल्ली येथील ‘इंडिया हॅबिटेट सेंटर’मध्ये एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com