

Ignore Pune Traffic E-Challan? License Suspension & Legal Action Ahead as ₹410 Crore in Dues Trigger Massive Recovery Drive
esakal
Pune Traffic Police Strict Warning : वाहतूक नियम मोडल्याबद्दलचे थकित ई-चलान आता दुर्लक्षित ठेवणे महागात पडणार! पुणे शहर पोलिसांनी १९ लाखांहून अधिक प्रलंबित चलनांच्या ४१० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या वसुलीसाठी शहरव्यापी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत थकबाकीदार वाहनमालकांना लवकरच औपचारिक नोटिसा पाठवल्या जाणार आहेत.