

Pune traffic plan
esakal
Amitesh Kumar traffic rules: पुणे शहरातील वाहूतक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी एक उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते बैठकीसाठी हजर होते.