

Pune triple seat fine
sakal
पुणे : एकाच दुचाकीवरून तिघांचा प्रवास करणाऱ्या ‘ट्रिपल सीट’सह अन्य प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून गेल्या दोन दिवसात वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांच्या ९८८ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. या बेशिस्त दुचाकीस्वारांकडून २१ लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.